
Police inspect the Kandivali Lalji Pada area after a violent clash between two groups that left one elderly man dead and many injured.
esakal
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात दोन गटांत तूफान राडा झाला. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून यात दोन्ही गटांतील अनेक लोक जखमी झाले आहेत. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.