Kurla: कुर्ल्यात लपाछपीचा खेळ ठरला जीवघेणा; 10व्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Mumbai News: मुंबईतील कुर्ला येथे खेळताना 10व्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Boy Falls To Death Through Open Lift Door

Boy Falls To Death Through Open Lift Door

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. लपाछपी खेळताना एका १२ वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या १० व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com