Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई! अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार?; फडणवीसांची माहिती

Ladki Bahin Scheme Update : लाडकी बहीण योजनेत लाभ घेतलेल्या १४ हजार अपात्र पुरुषांकडून रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच KYC प्रक्रियेलाही पुन्हा परवानगी देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana statement devendra fadnavis

Ladki Bahin Yojana statement devendra fadnavis

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाडक्या बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती देत, पात्र महिलांना लाभ सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, केवायसी न केलेल्या आणि निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थींना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com