

Ladki Bahin Yojana
ESakal
मुंबई : महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गत वर्षी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. याद्वारे राज्यभरातील लाभार्थी महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महिलांना ऑक्टोबर २०२५पर्यंतचे हफ्ते देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व महिलांचे नोव्हेंबरच्या हफ्त्याकडे लक्ष लागले आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.