Mumbai Leopard Spotted: मुंबईत बिबट्याचा खुलेआम वावर, भटक्या कुत्र्यावर हल्ला; संपूर्ण घटनेचा Video Viral

Leopard Spotted In Mulund: नवी मुंबईनंतर मुलुंडमधील एका निवासी सोसायटीबाहेर बिबट्याचे दर्शन झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Leopard Spotted In Mulund

Leopard Spotted In Mulund

ESakal

Updated on

मुंबई : नुकतेच नवी मुंबई येथे सीबीडी सेक्टर ८,९ या भागात बिबट्या निदर्शनास आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दर्शनाची ही घटना ज्वलंत असताना आता पुन्हा मुंबईत बिबट्या दिसून आला आहे. इतकेच नव्हे तर त्याने एका भटक्या कुत्र्यावर हल्ला केला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com