

lower parel railway workshop fire
ESakal
मुंबई : मुंबईत लोअर परळ वर्कशॉपमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये मेल एक्स्प्रेसच्या डबल डेकर कोचला लागली आग आहे. आगीची माहिती मिळताच आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सध्या आग आटोक्यात आली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.