महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भव्य परेड! कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल आणि कडक निर्बंध लागू; कुठे अन् कधी?

Maharashtra Day parade Traffic Changes Mumbai: महाराष्ट्र दिन १ मे रोजी असतो. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई पोलिसांनी दादरसाठी वाहतूक सूचना जारी केली आहे.
 Mumbai Traffic Changes on 1st May

Mumbai Traffic Changes on 1st May

ESakal

Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी दादर परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक विशेष वाहतूक सूचना जारी केली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, १ मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिन परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीत बदल आणि निर्बंध लागू असतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com