ST workers DA: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ; वेतन, पेन्शनवरही चर्चा, प्रताप सरनाईकांची घोषणा

ST workers DA hike: एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ केली आहे. बैठकीत वेतन, पेन्शनवरही चर्चा केली आहे. यानंतर प्रताप सरनाईकांनी मोठी घोषणा केली आहे.
ST workers DA hike

ST workers DA hike

ESakal

Updated on

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महागाई भत्त्यात (DA) 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. महागाईच्या वाढत्या झळांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com