Ready Reckoner Rates: महायुती सरकारने रेडी रेकनर स्थिर ठेवण्याचा निर्णय का घेतला? उत्तर आलं समोर...

Maharashtra ready reckoner rates: रिअल इस्टेट बाजार स्थिर करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने अशी घोषणा केली आहे की, आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचे 'रेडी रेकनर' दर अपरिवर्तित राहतील.
Maharashtra ready reckoner rates

Maharashtra ready reckoner rates

ESakal

Updated on: 

महाराष्ट्र शासनाने सन २०२६-२७ या वर्षासाठी 'रेडी रेकनर' दरांमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, घर खरेदी करणाऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. गेल्या वर्षी, शासनाने MMR क्षेत्रातील रेडी रेकनर दरांमध्ये ३.३९ टक्क्यांची वाढ केली होती. मात्र, यावेळी हे दर स्थिर ठेवल्यामुळे, जनतेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. CREDAI-MCHI चे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमेल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com