Maharashtra Rain Live: CM Devendra Fadnavis
esakal
मुंबई आणि परिसरासह राज्यातील अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून इमारती कोसळल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.