Ladki Bahin Yojana Installment Update : लाडकी बहीण योजनेतून तब्बल 81 लाख महिलांना वगळले; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती, 'ई-केवायसी'नंतर कारवाई

Why 81 Lakh Women Were Removed from Ladki Bahin Scheme : ई-केवायसी पडताळणीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे ८१ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले. पात्र लाभार्थ्यांची संख्या १.६७ ते १.७ कोटींवर आली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
Will Ladki Bahin beneficiaries get ₹3000 together?

Will Ladki Bahin beneficiaries get ₹3000 together?

esakal

Updated on

मुंबई : ‘‘राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ‘ई-केवायसी’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पडताळणीनंतर सुमारे ८१ लाख नोंदणीकृत लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे,’’ अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सोमवारी दिली. दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com