Sharad Pawar latest statement on NCP merger and Maharashtra
esakal
मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याने या चर्चांना पुन्हा वेगळे वळण मिळाले (Sharad Pawar latest statement on NCP merger) आहे.