

uddhav thackeray raj thacketay yuti shivsena ubt mns bmc election
esakal
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा करण्यात आलीय. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून युतीचे संकेत देण्यात आले होते. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युती केली आहे. युतीची घोषणा करण्याआधी ठाकरे बंधूंनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं.