Mumbai Rain: मुंबईत पावसाचा अंदाज, खबरदारी घेण्याचे आवाहन, जाणून घ्या हवामानाची स्थिती

Rain News: जाणून घ्या कशी असेल महाराष्ट्रात पावसाची स्थिती?
Rain Update
Rain Updateesakal
Updated on

हवामान खात्याने आज महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत हवामान पुढील 24 तासांसाठी शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तसेच आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने 19 आणि 20 सप्टेंबर रोजी देशभरात अतिवृष्टीचा इशारा जारी केला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com