Mumbai News: ठाणे-नवी मुंबईत उभं राहणार नवं ‘बीकेसी’! १,३०० एकरवर भव्य व्यावसायिक केंद्राची घोषणा, पण कुठे उभारणार?

New Business Centers In Mumbai: नवी मुंबई, कल्याण आणि पनवेलमध्ये भव्य व्यावसायिक केंद्राची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
New BKC in Thane & navi Mumbai

New BKC in Thane & navi Mumbai

Esakal

Updated on

मुंबई : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणच्या आसपास १,३०० एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर एक नवीन व्यवसाय केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवीन व्यावसायिक केंद्र नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली तसेच पनवेल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर विकसित केले जाईल आणि चारही महानगरांच्या विकासाला गती देईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com