

BJP State Chief Unveils Strategy to Win Over Rebels in Maharashtra
sakal
मुंबई : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या १७ जागांवर अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी रोखण्यासाठी बंडखोर उमेदवारांना महामंडळे तसेच अन्य शासकीय संस्थांच्या अध्यक्षपदाची आमिषे आता दाखविण्यात येत आहेत.