Malad Accident: मालाड अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, भरधाव कारचं नियंत्रण सुटलं, लोकांना चिरडत पुढे गेली

Malad Accident Viral Video: मालाडमध्ये भरधाव कारने दुचाकी आणि तीन रिक्षांना धडक दिली. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Malad Accident Viral Video

Malad Accident Viral Video

ESakal

Updated on

मुंबई : चार दिवसांपूर्वी मुंबईत मालाड येथे अपघात झाल्याची घटना घडली होती. यावेळी एका भरधाव कारने दुचाकी आणि तीन रिक्षांना धडक दिली होती. ज्यामध्ये ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली. मात्र या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून या अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com