Maratha Reservation Shahu Maharaj Warning : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता शाहू महाराजांचा थेट पाठिंबा मिळाला आहे. खासदार शाहू महाराज यांनी सरकारवर थेट निशाणा साधत परिपत्रक जारी केले असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.