अस्वच्छ किचन पडले महागात! मुंबईतील McDonald’s आउटलेटचा परवाना निलंबित; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

McDonald Outlet License Suspended in Mumbai: एफडीए महाराष्ट्रात आपली कारवाई सुरूच ठेवत असून नुकतेच एका मॅकडोनाल्ड्स आउटलेटचा परवाना निलंबित केला आहे.
Cockroaches and Hygiene Lapses Found; FDA Suspends McDonald’s Outlet License

Cockroaches and Hygiene Lapses Found; FDA Suspends McDonald’s Outlet License

ESakal

Updated on

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्रात अनेक ऑनलाइन फूड डिलिव्हरी स्टोअर्स आणि रेस्टॉरंट्सची चौकशी करत असून सातत्याने कारवाई करत आहे. याच संदर्भात मुंबईतील कुलाबा येथील मॅकडोनाल्डच्या एका आउटलेटची नुकतीच तपासणी करण्यात आली. त्यांच्या स्वयंपाकघरात स्वच्छतेच्या समस्या आणि झुरळे आढळून आली. यानंतर एफडीएने स्टोअरचा परवाना निलंबित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com