Maharashtra Rain: पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हवामान विभागाने पावसाबाबत 'येलो अलर्ट' जारी केला आला.
Maharashtra Rain

Maharashtra Rain

ESakal

Updated on

मुंबई : मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. तर काही भागात पावसाची ये-जा सुरु आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे असल्याचा इशारा जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com