

Raj Thackeray On PM Modi and Adani friendship
ESakal
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'पुढच्या 4 ते 5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होणार' असं भाकीत केलं होत. त्यांच्या या विधानामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी आणि अदाणी यांच्यातील मैत्रीची थेट डॉक्युमेंट्रीच शेअर करत घणाघात केला आहे.