संदीप देशपांडे यांनी का घेतली शरद पवारांची भेट ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन देशपांडेंना शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या : 

का केला मोदींनी शरद पवारांना फोन ? 

पाच वर्षे महायुतीचं स्थिर सरकार येणार; भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड

उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतून 'या' नेत्याचं नाव चर्चेत

क्यार पाठोपाठ अता 'माहा' चक्रीवादळाचा धोका; काय आहेत अपडेट्स?

संदीप देशपांडे यांनी आज सकाळी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार आणि देशपांडे यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढच्या सात-आठ दिवसांत शरद पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Webtitle : mns leader sandip deshpande met sharad pawar at silver oak

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns leader sandip deshpande met sharad pawar at silver oak