

Offensive posts on raj thackeray
ESakak
डोंबिवली : दारूच्या नशेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी माणसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भूमीत गडा या व्यक्तीला मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करत चौकशी सुरू केली आहे. मात्र संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.