Rain News: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट! २२ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागानं काय सांगितलं?

Konkan heavy rainfall forecast: अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Konkan heavy rainfall forecast

Konkan heavy rainfall forecast

ESakal

Updated on

कोकणातील अरबी समुद्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, हवामानातील बदलांमुळे राज्याच्या विविध भागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळी वाऱ्यांमुळे हवामानात बदल झाला आहे. यासाठी लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com