Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम झाले होते. यानंतर त्यांनी एकत्र राहण्यासाठी एक मास्टरप्लॅन आखला. मात्र यातून एका चुकीने दोघांना शिक्षा भोगावी लागली आहे.
Crime
Crimesakal
Updated on

एका धक्कादायक घटनेत जन्मदात्या आईचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. ही आई तिच्याच मुलीच्या प्रियकराच्या प्रेमात पडली. एवढेच नाही तर ती आई प्रेमात इतकी वेडी झाली की तिने स्वतःच्या घरातील सोन्याचे दागिने चोरले, पण घरातून पळून गेली नाही, उलट तिने अशी युक्ती खेळली की सत्य जाणून लोक हैराण झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com