Fashion TV च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा! मुंबईतून मास्टरमाईंडसह ३ आरोपींना अटक; 'असा' रचला होता सापळा

Fashion TV Scam: फॅशन टीव्हीच्या नावावर बनावट फ्रँचायझीचे आमिष; देशभरातील उद्योजकांची कोट्यवधींची फसवणूक, मुंबईत आलिशान ऑफिसमधून रचला होता सापळा
Fashion TV Fraud Busted: Three Accused Held, Victims Duped of Crores

Fashion TV Fraud Busted: Three Accused Held, Victims Duped of Crores

esakal

Updated on

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड 'फॅशन टीव्ही' (Fashion TV) ची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने देशभर कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोरखपूरच्या रामगढताल पोलिसांनी मुंबईत धाड टाकून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या नावाचा वापर करून उद्योजकांना लुटणारी ही टोळी आता पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com