Mumbai: मराठी भाषेचा वाद चिघळला! मनसेच्या ११ कार्यकर्त्यांना अटक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Language Mandatory: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेचा वाद आणखीनच वाढत चालला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाईदरम्यान मनसेच्या ११ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
11 MNS leaders arrested

11 MNS leaders arrested

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य केले आहे. मात्र यावर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांकडून विरोध दर्शवला जात आहे. तसेच हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी रिक्षा चालक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com