Mumbai Aarey Metro Station Luxury Bus Fire
esakal
मुंबईच्या गोरेगाव परिसरात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. आरे मेट्रो स्टेशनच्या खाली पश्चिम द्रुतगती महामार्गालगत उभ्या असलेल्या एका लक्झरी बसला अचानक भीषण आग लागली. आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.