Mumbai Crime: विमानतळाचा कर्मचाऱ्याकडूनच सोन्याची तस्करी; DRIच्या धडक कारवाईत १० कोटींचे सोने जप्त, ६ जणांना अटक

Mumbai Airport Gold Seizure: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १० कोटींचे सोने जप्त करण्यात आले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
Mumbai Airport Gold Seizure

Mumbai Airport Gold Seizure

ESakal

Updated on

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून १०.७५ कोटी रुपये किमतीचे ६.८५९ किलोग्रॅम २४-कॅरेट सोने जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विमानतळाचा कर्मचाऱ्याकडूनच ही तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com