Latest Bjp News : मीरा रोड येथे विनापरवानगी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात भेटवस्तू दिल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकांवर नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .IPL Retention 2025: काव्या मारनची 'सुंदर' खेळी! Mumbai Indians ला हव्या असलेल्या खेळाडूसाठी डाव टाकणार, गरज पडल्यास....मीरा रोडच्या पूनम सागर गृहसंकुलात मंगळवारी (ता.२२) हळदी कुंकवाचा विनापरवानगी कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात उपस्थितांना भेटवस्तू देऊन माजी आमदार नरेंद्र मेहता यांना मतदान करण्याबाबत सांगण्यात आले होते. यासंदर्भात निवडणूक आचारसंहिता कक्षाकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली होती.त्याची शहानिशा झाल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक अनिल विराणी, मनोज दुबे यांच्यासह अन्य चार जणांवर नयानगर पोलिस ठाण्यात सोमवारी आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..Mumbai Railway: आता तरी रेल्वेला जागा येणार का? अनेक स्थानकांंवर चेंगराचेंगरीची शक्यता !.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.