Crime
sakal
मुंबईतील अंधेरी पूर्व येथील तक्षशिला परिसरात एक खळबळजनक दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका २३ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना आणि आजोबांना चाकूने भोसकून ठार मारले. दारू पिऊन वडील आणि आजोबा सतत शिवीगाळ करत होते. गोंधळ घालत होते, त्यामुळे मुलाने मध्यरात्री त्यांची हत्या केल्याचे वृत्त आहे.