

mumbai fire
esakal
Massive Blaze on 23rd Floor of Mumbai High-Rise: मुंबईतल्या घाटकोपर भागात एका इमारतीच्या २३व्या मजल्यावर भीषण आग लागली. आग एवढी भयंकर होती की, संपूर्ण मजला आगीच्या ज्वाळांनी भस्मसात होताना दिसून येतोय. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: