Lalbaugcha Raja Visarjan at Girgaon Chowpatty mumbai
esakal
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर राजाची विसर्जन मिरवणूकही मोठ्या उत्साहात निघते. ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणात निघालेली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचलीये. राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली (Lalbaugcha Raja Visarjan at Girgaon Chowpatty) आहे.