
Mumbai Local : घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल आणि फलाटाच्या मध्ये अडकून एका प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपर स्टेशनवर चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना एक प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये अडकला असल्याचं सुरुवातीला प्राथमिक माहितीच्या आधारे सांगण्यात येत होतं. पण यामागचं कारण वेगळचं असल्याचं आता समोर आलं आहे.