Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! लोकल फेऱ्यांची संख्या ३,५०० होणार, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Mumbai Local Train: मुंबई लोकलची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.
Mumbai Local Train Service Increase

Mumbai Local Train Service Increase

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावर सध्या दररोज धावणाऱ्या तीन हजार २०० लोकल फेऱ्यांची संख्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com