VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Mira Road Crane : यात घटनेन जवळपास १२ वाहनांची नुकसान झालं असून एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Mumbai Crane Collapse

Mumbai Crane Collapse

esakal

Updated on

बांधकामादरम्यान ११व्या मजल्यावरून क्रेन अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील मिरा रोड परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. यात घटनेन जवळपास १२ वाहनांचं नुकसान झालं असून एक जण जखमी झाला आहेत. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com