Parking Rates: मुंबईतील पे अँड पार्किंग महागणार, महापालिकेचा ४० टक्के वाढीचा प्रस्ताव

Mumbai Parking Fees Hike: महापालिकेचा मुंबईतील पे अँड पार्किंगमध्ये ४० टक्के वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे मुंबईतील पे अँड पार्किंग आता आणखी महाग होणार आहे.
Mumbai Parking Fees Hike

Mumbai Parking Fees Hike

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ प्रस्तावित केली असून मुंबईतील वाहन मालकांना लवकरच पालिकेच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com