Mumbai News: आरामदायी गाड्यांवर महापालिकेची उधळपट्टी! पदाधिकाऱ्यांवरील २ कोटी १६ लाखांचा खर्च वाया, नव्या गाड्या सहा महिन्यांत आवडेनाशा

BMC: मुंबई महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी पुन्हा नवीन 'इनोव्हा क्रिस्टा' गाड्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यावरून महापालिका प्रशासनावर आणि पदाधिकाऱ्यांवर टीका केली जात आहे.
BMC Will purchase new  cars for office bearers

BMC Will purchase new cars for office bearers

ESakal

Updated on

मुंबई : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या गाड्या 'प्रवासासाठी सोयीच्या नाहीत' असे क्षुल्लक कारण देत, मुंबई महापालिका आता पुन्हा एकदा नवीन 'इनोव्हा क्रिस्टा' गाड्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या उधळपट्टीवरून महापालिका प्रशासनावर आणि पदाधिकाऱ्यांवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com