

uddhav thackeray
sakal
Mumbai civic poll results trigger strong reaction from Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. याबरोबरच विजयाबरोबर भाजपाने 25 वर्षांपासून असलेली शिवसेना ठाकरेंची सत्ता उलथवून लावली आहे. या निवडणुकीत भाजपाच्या ८९ जागा निवडणून आल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, विजयी उमेदवारांबरोबर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray ) संवाद साधला. यावेली बोलताना त्यांनी या निकलावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.