Mumbai News : भ्रष्टाचारविरोधात मुंबई पालिका अ‍ॅक्शनमोडमध्ये; 108 कर्मचाऱ्यांवर कारवाई

गेल्या काही दिवसात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यामध्ये विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या.
Mumbai Municipal
Mumbai Municipal sakal

Mumbai News : भ्रष्टाचारविरोधात मुंबई पालिकेची मोठी कारवाई केली आहे. (BMC Take Action On Corrupted Employees )

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Mumbai Municipal
Economic Survey 2022-23 : अर्थमंत्र्यांकडून सर्वेक्षण सादर; इतका असणार GDP

भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पालिकेने ५५ कर्मचारी बडतर्फ, तर ५३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

गेल्या काही दिवसात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यामध्ये विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच गुन्हेदेखील दाखल झाले होते.

Mumbai Municipal
Pune Crime News : पुण्यात पोलिसांचा वचक संपलाय का? पाणीपुरीचे पैसे मागिल्याने केला चाकू हल्ला

मात्र, याच्या चौकशीसाठी मुंबई पालिकेच्या आयुक्तांची मंजुरी लागते. परंतु, आता याची सर्व माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

ज्यामध्ये महापालिकेचे ५५ कर्मचारऱ्यांना बडतर्फ तर, ५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Mumbai Municipal
Pune News : धक्कादायक! पुण्यातील बालसुधारगृहातून कोयता गँग फरार

कारवाई करण्यात आलेले हे कर्मचारी विविध विभागातील असून, एकूण १४२ प्रकरणे आहेत. ज्यामध्ये २०० कर्मचारी समाविष्ट होते. यामध्ये एकूण विविध १०५ खटले होते.

या खटल्यांमध्ये वरील कर्मचारी होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता वरील कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com