

Mumbai-Pune Expressway 10 lane Expansion
ESakal
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची नेहमीच मोठी रांग लागल्याचे दिसून येते. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच नागरिकांचा प्रवास आणखी सुसाट करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. अशातच आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास आणखीनच वेगात आणि सुकर करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.