

Two Killed in Three-Vehicle Crash on Mumbai-Pune Expressway
Esakal
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण असा अपघात झालाय. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या वेळी तीन वाहनं एकमेकांना धडकून हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून अपघातातील जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. Mumbai Pune Expressway Crash, Missing Link Traffic Update,