Mumbai Rain Live Updates |
esakal
मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि दैनंदिन कामकाजावरही मोठा परिणाम झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे कार्यालयीन वेळेतच पावसाचा जोर वाढल्याने हजारो प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर अडकून पडावे लागलं आहे.