Ro-Ro Service: कोकण प्रवास महागणार! रो-रो सेवेच्या तिकीट दरात वाढ होणार; सर्वसामान्यांना मोठा फटका,नेमकं कारण काय?

Fuel Price Hike: नागरिकांचा प्रवास सुसाट होण्यासाठी मुंबई-मांडवा रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र आता रो-रो सेवेच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ro-Ro Ferry Service

Ro-Ro Ferry Service

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक इंधन बाजारावर झाला आहे. त्याचे थेट पडसाद आता मुंबईच्या सागरी वाहतुकीवर उमटू लागले आहेत. वेग, सोय आणि वेळेची बचत यामुळे लोकप्रिय ठरलेली मुंबई-मांडवा रो-रो सेवेसह पारंपरिक लाकडी फेरीबोटीनांही महागाईची झळ पोहोचली आहे. इंधन दरातील वाढीमुळे खर्चाचे गणित बिघडले असून, लवकरच प्रवासी आणि वाहन भाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com