Mumbai Water Supply Suspended : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! उद्यापासून 'या' 5 विभागांचा पाणीपुरवठा 18 तास राहणार बंद; तुमच्या भागाचा समावेश आहे का?

why water supply is cut in Mumbai today : शिवडी येथे बीएमसीकडून सुरू असलेल्या व्हॉल्व बसविण्याच्या कामामुळे दक्षिण व मध्य मुंबईतील अनेक भागांत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
BMC Shivdi pipeline repair water shutdown

BMC Shivdi pipeline repair water shutdown

esakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी येथे महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतले (Mumbai Supply Cut Off) आहे. शिवडी येथील हाजी बंदर मार्गावर १,५०० मिमी व्यासाचे दोन नवे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. २२) सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी (ता. २३) पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास १८ तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com