Navi Mumbai Election
esakal
Navi Mumbai Election : मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्याच तासात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मुंबईत दुबार मतदार आढळल्याची घटना घडली असून, विविध ठिकाणी मतदार यादीतील त्रुटींमुळे मतदारांचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे.