Sting Ban: विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय! शाळांजवळ ५०० मीटरमध्ये स्टिंग पेय विक्रीवर बंदी, महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्देश

Narhari Zirwal: शाळेच्या 500 मीटर अंतरापर्यंत स्टींग पेय किंवा इतर नशेचे पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत नरहरी झिरवळ यांनी निर्देश जारी केले आहेत.
Sting Ban Near Schools

Sting drink sale banned near schools in maharashtra

ESakal

Updated on

मुंबई : शाळांच्या आवारात स्टींग पेय विकले जाते. मात्र शाळेच्या 500 मीटर अंतरापर्यंत हे स्टींग पेय किंवा इतर नशेचे पदार्थ विकण्यास बंदी असणार आहे. तथापि, शाळेच्या 500 मीटर अंतरापर्यंत स्टींग पेय विक्री किंवा इतर नशाजनक पदार्थ विकले जात असतील, तर त्या दुकानांवर तातडीने कारवाई केली जाणार. असे निर्देश नरहरी झिरवळ यांनी जारी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com