Narhari Zirwal video case : मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवे वळण, कथीत व्हिडिओतील तृतीयपंथीयाची स्वतःच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार

viral video political case : नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ वादात नवा ट्विस्ट. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तीने स्वतःच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
Narhari Zirwal video case

Narhari Zirwal video case

esakal

Updated on

Transgender Complaint Police Case : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तीने स्वतःच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, भावाने ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com