Navi Mumbai: नवी मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Navi Mumbai Leopard Spotted: नवी मुंबईत बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Navi Mumbai Leopard Spotted

Navi Mumbai Leopard Spotted

ESakal

Updated on

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी बिबट्यांचे दर्शन तसेच बिबट्यांच्या हल्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर तसेच नाशिकमधील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. अशातच आता मुंबईतही बिबट्याचे दर्शन झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com