Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेत ६० वर्षांनंतर सेवानिवृत्ती, स्थायी समितीनंतर महासभेत प्रस्ताव मंजूर

NMMC Employees Retirement Age: नवी मुंबई महापालिकेत सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता महासभेत देखील हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
NMMC employees retirement age

NMMC employees retirement age

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्याला शुक्रवारी (ता. २०) झालेल्या महासभेत सदस्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता महापालिका कर्मचाऱ्यांना दोन वर्षे अधिक काळ सेवा करता येणार आहे. महासभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांमध्ये यावरून बाचाबाची झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com